Child Health Care: पावसाळ्यात चिमुकल्यांचा व्हायरल इन्फेक्शनपासून कसा बचाव कराल?

Tanvi Pol

वयक्तिक स्वच्छता

हात स्वच्छ ठेवावेत, वारंवार साबणाने धुवावेत.

Child Health | Saam Tv

हेल्दी पदार्थ

घरातले खाद्यपदार्थ नीट धुतलेले आणि शिजवलेले खवावे.

Healthy food | google

उकळलेले पाणी

मुलांनी पाणी स्वच्छ आणि उकळलेले प्यावे.

Boiled water | Yandex

स्वच्छ कपडे

बाहेरून घरी आल्यावर ताबडतोब कपडे बदलावे.

Clean clothes | Saam tv

मास्क वापरणे

मास्क वापरण्याची सवय लावावी, विशेषतः गर्दीच्या ठिकाणी.

Using masks

योग्य झोप

झोप पुरेशी घ्यावी आणि ताण टाळावा.

Sleep | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Child Care Tip | Saam Tv

NEXT: लहान मुलांच्या केसांना शॅम्पू लावताना घ्या 'या' गोष्टींची काळजी

Child Care | Saam Tv
येथे क्लिक करा...