Child Care: लहान मुलांच्या केसांना शॅम्पू लावताना घ्या 'या' गोष्टींची काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डोळ्यांची काळजी

लहान मुलांच्या डोळ्यात शॅम्पू जाणार नाही याची काळजी घ्यावी.

Child Care Tip | freepik.com

हळू मालिश करा

शॅम्पू लावताना लहान मुलांच्या टाळूची हळूवार मालिश करा.

Child Care Tip | freepik.com

जास्त प्रमाण टाळा

केसांना शॅम्पू लावताना त्याचे प्रमाण अतिशय कमी असावे.

Child Care Tip | freepik.com

पूर्ण स्वच्छ धुवा

केसांना शॅम्पू लावल्यानंतर तो संपूर्ण निघाला याची काळजी घ्या.

Child Care Tip | freepik.com

वारंवार शॅम्पू करू नका

लहान मुलांना आठवड्यातून वारंवार शॅम्पू लावून आंघोळ घालू नका.

Child Care Tip | freepik.com

कोमट पाण्याचा वापर

केस धुताना लहान मुलांसाठी कोमट पाण्याचा वापर करावा.

Child Care Tip | freepik.com

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Child Care Tip | canva

NEXT: कॉर्न ऑईलच्या अद्भुत फायद्यांनी त्वचा होईल ग्लोइंग

Skin Care Tip | Saam Tv
येथे क्लिक करा...