Corn Oil Benefits: कॉर्न ऑईलच्या अद्भूत फायद्यांनी त्वचा होईल ग्लोइंग

Tanvi Pol

आरोग्यासाठी फायदेशीर

कणसाचं तेल व्यक्तीच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर समजले जाते.

Corn Oil Benefits | yandex

त्वचेच्या समस्या

आरोग्यासह त्वचेच्या आरोग्यासाठी अनेकजण कणसाच्या तेलाचा वापर करत असतात.

Corn Oil Benefits | Canva

त्वचा हायड्रेट

कणसाचं तेल चेहऱ्याला लावल्याने त्वचा हायड्रेट राहते.

Corn Oil Benefits | Saam Tv

त्वचेची जळजळ

त्वचेची जळजळ होत असल्यास कणसाचं तेलाचा वापर करता येतो.

Corn Oil Benefits | Yandex

त्वचेचा कोरडेपणा

कणसाचं तेल चेहऱ्याला वापरल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.

Corn Oil Benefits | freepik

पिंपल्सची समस्या

पिंपल्सची समस्या कमी करण्यासाठी कणसाचं तेलाचा वापर करावा.

Corn Oil Benefits | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Corn Oil Benefits | Saam Tv

NEXT: चेहऱ्यावर लावा 'ही' एक गोष्ट, हिवाळ्यातही येईल ग्लो

Skin | freepik
येथे क्लिक करा...