High बीपी किती असला पाहिजे? कधी ठरतो धोकादायक?

Surabhi Jayashree Jagdish

सामान्य रक्तदाब

सामान्य रक्तदाब १२०/८० मिमी एचजी पेक्षा कमी असावा. 140/90 मिमी एचजी पेक्षा जास्त बीपी उच्च मानले जाते.

अमेरिकन हार्ट असोसिएशन

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, सिस्टोलिक दाब 120-129 मिमी एचजी असावा.

बॉर्डरलाईन

80 मिमी एचजी डायस्टोलिक रक्तदाब बॉर्डरलाईन मानला जातो

धोकादायक

200/120 मिमी एचजी रक्तदाब अत्यंत धोकादायक मानला जातो.

ही श्रेणी देखील धोकादायक

160/110 ते 179/109 मधील बीपी देखील धोकादायक श्रेणीत मोडते.

इतर त्रास

उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो

औषधं आणि योग्य जीवनशैली

त्यामुळे निरोगी राहण्यासाठी रक्तदाब नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. औषधे आणि योग्य जीवनशैलीने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो

राज्यातील मुलींना मिळणार मोफत कॅन्सरची लस

येथे क्लिक करा