राज्यातील मुलींना मिळणार मोफत कॅन्सरची लस

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर रूग्ण

कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.

कॅन्सरविरोधी लस

मुलींना आता कॅन्सरची लस मोफत मिळणार आहे.

कोणाला मिळणार?

14 वयापर्यंतच्या मुलींसाठी ही लस मोफत दिली जाणार असल्याची माहिती आहे.

कधी मिळणार?

महिलांसाठीच्या कॅन्सरसाठी ही लस पुढच्या 5 ते 6 महिन्यांत उपलब्ध होईल.

आरोग्यमंत्र्याची माहिती

राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

काय म्हणाले आरोग्यमंत्री

राज्यातील ० ते १४ वयोगटातील मुलींना एचपीव्हीची लस मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती आबिटकर यांनी दिलीये.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भवानी तलवारीच्या वजन किती होतं?

chhatrapati Shivaji Maharaj Bhavani Sword | saam tv
येथे क्लिक करा