Saam Tv
नाश्ता हा दिवसाचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा आहार असल्यामुळे त्याची कमतरता शरीरावर गंभीर परिणाम करू शकते.
पुढे दिलेल्या मुद्द्यांद्वारे नाश्ता न केल्याचे काही संभाव्य परिणाम जाणून घेवू शकता.
नाश्ता न केल्याने शरीरावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात.
नाश्ता न केल्यामुळे जेवताना जास्त अन्न खाल्लं जातं, त्यामुळे वजन वाढतं.
नाश्ता न केल्याने हृदयविकाराचा झटका किंवा कोरोनरी हृदयरोगामुळे मृत्यू होण्याचा धोका वाढतो.
नाश्ता न केल्यामुळे पचनाशी संबंधित विकार होऊ शकतात.
डोकेदुखी, मायग्रेन, जळजळ, ॲसिडिटीचा त्रास सुद्धा नाश्ता न केल्यास होतो.
नाश्ता न केल्याने शरीरात तणाव निर्माण होतो, ज्यामुळे कार्टिसोल हार्मोन्स जास्त रिलीज होतात.