Saam Tv
प्रेशर कुकरमध्ये काही पदार्थ शिजवणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.
असे पदार्थ शिजवल्यावर त्यातील पोषक घटक कमी होतात किंवा ते विषारी ठरू शकतात.
प्रेशर कुकरमध्ये कोणते पदार्थ शिजवू नयेत ते आपण पुढील माहितीतुन जाणून घेऊ.
साखर उच्च तापमानात कॅरामेलायझ होऊन खाली चिकटून जाऊ शकते. त्यामुळे प्रेशर कुकरच्या तळाशी जमा होऊन जळण्याचा धोका वाढतो
दुग्धजन्य पदार्थ प्रेशर कुकरमध्ये अधिक काळ पदार्थ शिजवल्यास त्यातील नैसर्गिक घटक कमी होऊन विषारी घटक तयार होण्यास सुरुवात होते.
दूध गरम करताना फॅट वेगळे होतात आणि फ्रोथ तयार होतो, ज्यामुळे प्रेशर कुकरच्या व्हेंटवर अडथळा येऊ शकतो.
या पदार्थात पुरेसे पाणी नसल्यास ते कुकरच्या तळाशी चिकटू शकतात आणि जळण्याचा धोका असतो.
प्रेशर कुकरमध्ये शिजवता येणारे काही पदार्थ म्हणजे तांदूळ, डाळ, भाज्या.