Saam Tv
बरेच लोक दिवसाची सुरुवात एक ग्लास फ्रेश ज्युसने करतात.
त्या ज्युसमध्ये ABC ज्युस फार प्रसिद्ध होत आहे. त्याचे सेवन मलायका अरोरा ही अभिनेत्री सुद्धा करते.
या ज्युसमध्ये सफरचंद, बीट आणि गाजराचा समावेश असतो.
हे तिन्ही पदार्थांनी शरीरातले फायबर, अॅंटीऑक्सिडेंट्स आणि पोटॅशियमचे प्रमाण वाढते.
वजन किंवा शरीरातला फॅटकमी करण्यासाठी तुम्ही या ज्युसचे सेवन करू शकता.
सफरचंदामध्ये भरपुर प्रमाणात व्हिटॅमिन असते. त्याने पचनसंस्था तसेच ह्रदयाचे आरोग्य सुधारते.
शरीरातले रक्त वाढण्यासाठी बीट खाणे फायदेशीर असते.
गाजरात व्हिटॅमिन ए असते. त्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.