Saam Tv
चाणक्य नीतीत अनेक गोष्टींचा उल्लेख आहे ज्या पत्नीला कधीही सांगू नयेत.
या गोष्टींमुळे घरातील वातावरण गडबड होऊ शकते किंवा नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो.
चाणक्य म्हणतात की, घरातील किंवा कुटुंबातील गुपिते पत्नीला कधीही सांगू नयेत. त्यात वाद पुर्वीच्या वाईट घटना इत्यादी.
आपल्या व्यक्तिगत अडचणी, समस्या किंवा नकारात्मक विचार बायकोला सांगू नका.
त्याचसोबत कुटुंबातील सदस्यांनबाबत पत्नीसमोर कधीच वाईट बोलू नका.
घरातील किंवा व्यवसायातील मोठे आर्थिक निर्णय किंवा नुकसान पत्नीला सांगू नका. त्याने नात्यात वाद होऊ शकतो.
चुकून घडलेले वाईट कृत्य पापांची किंवा अपराधाची गोष्ट पत्नीला सांगणे टाळा.
आपल्या कामातील किंवा जीवनातील विरोधी विचार किंवा मत पत्नीला सांगणे टाळा.