Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी असलेल्या २२ खोल्यांमध्ये काय रहस्य दडलंय?

Surabhi Jayashree Jagdish

ताजमहाल

ताजमहलच्या तळाशी अनेक वर्षांपासून एक रहस्य दडलेलं आहे, जे चर्चेचा विषय बनले आहे.

दावे

यामागे अनेक सिद्धांत आणि दावे आहेत, परंतु अधिकृत माहिती आणि तज्ञांचं मत याबद्दल वेगळे आहे.

२२ बंद खोल्या

ताजमहलच्या तळघरात 22 खोल्या आहेत. ज्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. या खोल्यांच्या आत काय आहे, याबद्दल अनेक अफवा आणि सिद्धांत आहेत.

सत्य काय?

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) नुसार, या खोल्यांमध्ये कोणतेही रहस्य किंवा खजिना नाही. त्या खोल्या स्मारकाच्या संरचनेचा भाग आहेत आणि त्या सुरक्षिततेच्या आणि स्मारकाच्या संरक्षणाच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आला आहे.

का उघडल्या गेल्या?

या खोल्या नियमितपणे साफसफाई आणि दुरुस्तीसाठी उघडल्या जातात. ASI ने या खोल्यांच्या आतून दुरुस्तीचे फोटोही प्रसिद्ध केले होते.

खोल्यांचा उपयोग

या खोल्यांचा उपयोग स्मारकाला हवा आणि प्रकाश देण्यासाठी केला जातो, जेणेकरून स्मारकाची मजबूतता टिकून राहील.

का केल्या बंद?

एकेकाळी या खोल्या पर्यटकांसाठी खुल्या होत्या, पण नंतर सुरक्षेच्या कारणांमुळे त्या बंद करण्यात आल्या.

ताजमहाल बांधणाऱ्या कामगारांना मुघल बादशाह 'ही' खास मिठाई खाऊ घालायचा

Taj Mahal | saam tv
येथे क्लिक करा