Mughal harem : मुघल हरममध्ये रात्रीच्या वेळी कोणते नियम पाळावे लागत असत?

Surabhi Jayashree Jagdish

मुघल हरम

मुघल हरममध्ये रात्रीचे काही कठोर नियम होते, जे हरममधील स्त्रिया आणि सेवकांना पाळावे लागत असत.

नियम

हे नियम बादशाहच्या ऐषोआरामासाठी, सुरक्षेसाठी आणि हरममधील शिस्त राखण्यासाठी बनवले गेले होते.

बादशहाची उपस्थिती

मुघल बादशाह रात्री उशिरा हरममध्ये प्रवेश करत असे आणि पहाटेपर्यंत तेथेच थांबत असे. या काळात हरममधील वातावरण बादशाहच्या आवडीनुसार असे.

आज्ञापालन

हरममध्ये बादशाहच्या मनाविरुद्ध काहीही करण्याची कोणालाही मुभा नव्हती.

शिक्षा

हरमचे नियम अतिशय कठोर होते आणि त्यांचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षा केली जात असे.

सुरक्षा

हरमची सुरक्षा रात्री अधिक कडक केली जात असे. बादशाहव्यतिरिक्त कोणत्याही पुरुषाला हरममध्ये प्रवेश करण्याची परवानगी नव्हती.

बाहेरच्या पुरुषांना बंदी

हरममधील स्त्रियांना बादशाहशिवाय इतर कोणत्याही पुरुषाकडे पाहणे किंवा त्यांच्याशी बोलणे हा गुन्हा मानला जात असे.

Goregaon Tourism: लांब जायची गरजच नाही, पावसाळ्यात गोरेगावमध्येच या शांत ठिकाणी एका दिवसात फिरून या

येथे क्लिक करा