Manasvi Choudhary
श्रावण महिन्यात महादेवाची आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते.
श्रावणात विवाहित महिलांनी व्रत केल्यास त्यांच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात, अशी धारणा आहे.
महिलांनी सकाळी स्नान केल्यानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करावे.
श्रावणात महिलांनी हिरव्या बांगड्या घालाव्यात. यामुळे माता गौरी प्रसन्न होते.
श्रावण महिन्यात महिलांनी एकदा तरी मेहंदी काढली पाहिजे.
श्रावणात महिलांनी महादेव स्त्रोताचे पठण करावे.
श्रावण हा महिना आनंदाचा असल्याने या महिन्यात कोणाशीही वाद- विवाद करणे टाळावे.
ही केवळ माहिती आहे. ती वाचक-प्रेक्षकांना दिली जाते. याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही.