Tanvi Pol
दाणे आणि पाणी देण्याची जागा नेहमी स्वच्छ ठेवावी.
कुजलेले, खराब किंवा बुरशी लागलेले दाणे पक्ष्यांना कधीही देऊ नये.
पक्ष्यांना देण्यात येणारे पाणी बदला आणि भांडे धुवा.
अन्न उरू नये म्हणून अन्नाची योग्य मात्रा निवडा.
रोज ठराविक वेळेस दाणापाणी दिल्यास पक्ष्यांना सवय लागते.
अन्न देताना पक्ष्यांची अनावश्यक गर्दी होणार नाही याची काळजी घ्या.
अन्नजवळ मुंग्या, झुरळं यांसारखे कीटक येणार नाहीत याची काळजी घ्या.