Tanvi Pol
मासिक पाळीच्या दरम्यान महिलांनी योग्य स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचे आहे.
नेहमी सॅनिटरी नॅपकिन दर ४-६ तासांनी बदलावा.
सारखे हात धुण्याची सवय लावून घ्या. विशेषत नॅपकिन हाताळण्यापूर्वी आणि नंतर ही सवय ठेवावी.
महिलांनी या दिवसात घामट कपडे टाळा; सैल आणि स्वच्छ कपडे वापरा.
शरीरातील पाणी पातळी राखण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि पोषणमूल्ययुक्त आहार घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Periods Hygiene Tips