women's health : महिलांनो मासिक पाळी दरम्यान ही फळं खावू नका, अन्यथा होईल भयंकर त्रास

Tanvi Pol

फळांचा आहारात समावेश

मासिक पाळी दरम्यान महिलांनी फळांचा आहारात जास्त प्रमाणात करावा हे सांगण्यात येते.

Inclusion of fruits in the diet | Yandex

कोणती फळं खावू नये

मात्र मासिक पाळी दरम्यान असे काही फळं आहेत जी खाल्ल्याने महिलांना तो त्रास वाढू शकतो.

Which fruits should not be eaten | Yandex

पपई

पपई उष्ण प्रकृतीचं फळ आहे. हे खाल्ल्याने गर्भाशयाच्या स्नायूंवर परिणाम करून जास्त रक्तस्राव वाढवू शकते.

Papaya | Canva

केळी खाल्ल्यास काय होतं?

मासिक पाळीमध्ये काही जणींनी केळी खाल्ल्यास पचायला कठीण जातं. केळी खाल्ल्यामुळे काहींना पोट फुगण्याचा त्रास वाढवू शकतो.

Banana | yandex

आंबट संत्री आणि मोसंबी

जास्त प्रमाणात आंबट फळं खाल्ल्यास पोटात आम्लता वाढू शकते आणि गॅसेसचा त्रास होऊ शकतो.

Sour oranges and citrus fruits | yandex

किवी

किवी हे फळ उष्ण आणि आम्लीय असल्याने काहींना जास्त रक्तस्राव किंवा पोट बिघडण्याची शक्यता.

Kiwi | Freepik

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Women Health | Saam Tv

NEXT: पावसाळ्यात चिमुकल्यांचा व्हायरल इन्फेक्शनपासून कसा बचाव कराल?

Child Health Care | Saam Tv
येथे क्लिक करा..