Saam Tv
विमानात आपत्कालीन परिस्थितीत काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
पुढे आपण सविस्तर फोटोंद्वारे कशी काळजी घ्यावी आणि काय सूचना पाळाव्यात याबद्दल जाणून घेणार आहोत.
सगळ्यात आधी आपत्कालीन परिस्थिती उद्बवल्यास शांत राहणे गरजेचे असते.
तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत विमानातील कर्मचारी वांरवार सूचना देतात त्यांचे पालन करणे आवश्यक असते.
जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर विमानाच्या आपत्कालीन खिडक्या किंवा गेट उघडले जातात.
आपत्कालीन दरवाजे विमानाच्या मधल्या पोजिशनमध्ये असतात.
डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही दिशेला आपत्कालीन दरवाजे असतात. जे ९० सेकंदाच्या आत खाली उतरवू शकतात.
विमानाचा बाहेरचा दरवाजे आपत्कालीन परिस्थितीत कसे ऑपरेट करायचे हे सांगितले जाते.
इमर्जन्सी गेट्स हायड्रॉलिक प्रेशरने बंद केले जाते. त्याचा कंट्रोल क्रूच्या कंट्रोलमध्ये असतो.