Sakshi Sunil Jadhav
मार्लेश्वर हे ठिकाण पावसाळ्यात फिरण्यासाठी सगळ्यात बेस्ट ठिकाण आहे.
मार्लेश्वर धबधबा हा संगमेश्वर तालुका, रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
मार्लेश्वरमध्ये शिवमंदिर, गुहा, आणि पावसाळ्यात पाहता येणारा सुंदर आहे.
तुम्ही मुंबईपासून प्रवास कारने किंवा खाजगी वाहनाने करायचा असेल तर पुढील मार्ग निवडा.
तुम्ही मुंबई -खेड-चिपळूण-संगमेश्वर-मार्लेश्वर असा मार्ग निवडा.
तुम्ही Konkan Railway रेल्वेने संगमेश्वरपर्यंत प्रवास करू शकता.
तुम्ही हा संपुर्ण प्रवास एकूण १००० रुपयांमध्ये करू शकता.