Ganesh Chaturthi 2025 : तुमच्या राशीनुसार गणपती बाप्पाला कोणता प्रसाद द्याल? जाणून घ्या खास संबंध

Sakshi Sunil Jadhav

मेष

मेष राशीच्या व्यक्तींनी गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा.

Mesh | saam tv

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींनी गणपती बाप्पाला सांजाच्या पोळीचा नैवेद्य केळीच्या पानावर दाखवावा.

Vrushabh Rashi Bhavishya | SAAM TV

मिथुन

मिथून राशीच्या व्यक्तींनी गणपती बाप्पाला मोतीचुराच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा.

Mithun | saam tv

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींनी गणपती बाप्पाला पंचामृताचा नैवेद्य त्यामध्ये दूध, दही, साखर अशा पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.

kark | saam tv

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींनी गणपती बाप्पाला साजूक तुपातला गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.

सिंह | Saam Tv

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींनी गणपती बाप्पाला सुकामेवा असलेले डिंकाच्या लाडू नैवेद्य गणेशाला दाखवावा.

Kanya Rashi | Saam TV

तुळ

तुळ राशीच्या व्यक्तींनी गणपती बाप्पाला सुकामेवाचा वापर केलेले पदार्थ गाजराचा हलवा, मूग हलवा याचा नैवैद्य दाखवावा.

तुळ | saam tv

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी गणपती बाप्पाला गुळपोळीचा नैवेद्य अर्पण करावा.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनू

धनू राशीच्या व्यक्तींनी गणपती बाप्पाला साजूक तुपातले बेसनाचे लाडू नैवेद्यात दाखवावे.

Dhanu Rashi | Yandex

मकर

मकर राशीच्या व्यक्तींनी गणपती बाप्पाला गोड करंजी साटोऱ्यांचा नैवेद्य दाखवावा.

मकर | Saam Tv

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींनी गणपती बाप्पाला केशराच्या शेवयांची खीर नैवेद्यात दाखवावी.

कुंभ | Saam Tv

मीन

मीन राशीच्या व्यक्तींनी गणपती बाप्पाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.

Meen | Saam Tv

NEXT : जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्या वाढतात का?

drinking water after meals | google
येथे क्लिक करा