Digestion : जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्या वाढतात का?

Sakshi Sunil Jadhav

पाणी पिणे

जेवणानंतर लगेच पाणी प्यायची सवय प्रत्येकालाच असते.

water after eating | google

पोटाच्या समस्या

तुम्हाला कधी जाणवलंय का? की जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्या वाढू शकतात.

water after eating | google

जुनी परंपरा किंवा सवय

जेवण झाल्यानंतर पाणी प्यायल्याने पोट फुगणे, गॅस, अपचनाच्या समस्या जाणवतात. हे योग्य आहे का?

digestion and water | google

चांगली कामे

पाणी ही प्रत्येक माणसाची गरज आहे. त्याने पचनक्रिया चांगल्या रितीने काम करण्यासाठी मदत होते.

digestion and water | google

वैज्ञानिक दृष्टिकोन

पाणी पचन रस पातळ करत नाही. उलट ते अन्नाचे विघटन करण्यास आणि शरीरात पोषक तत्वे शोषण्यास मदत करते.

digestion and water | google

तज्ज्ञांचे मत

जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याने पचनास मदत होते.

digestion and water | google

पोटावर कधी परिणाम होतो?

जर एकाच वेळी जास्त पाणी प्यायलात तर पोटात जडपणा किंवा थोड्या काळासाठी गॅसची भावना निर्माण होऊ शकते.

योग्य पद्धत

जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच थोडेसे पाणी पिणे चांगले असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. आणि शरीर हायड्रेट राहतं.

stomach bloating | google

NEXT :  सुख-समृद्धीसाठी करा महालक्ष्मी व्रत, जाणून घ्या तारिख अन् लाभ

benefits of Mahalaxmi Vrat | google
येथे क्लिक करा