Sakshi Sunil Jadhav
हिंदू धर्मात महालक्ष्मी व्रताचे विशेष महत्व सांगण्यात येते.
दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीपासून महालक्ष्मी व्रत सुरु होते.
तुम्ही व्रताच्या वेळेस भाविक धन धान्य, सुख-समृद्धी आणि वैभवासाठी लक्ष्मीची पूजा करतात.
यंदा महालक्ष्म व्रत ३१ ऑगस्टपासून ते १४ सप्टेंबरपर्यंत असणार आहे.
संपूर्ण व्रत १६ दिवस महिला ठेवतात. तसेच पुरुष सुद्धा व्रत ठेवू शकतात.
वर्षातून एकदाच हे प्रभावी व्रत ठेवले जाते. हे धन धान्यासाठी महत्वाचे मानले जाते.
कुटुंब सुखी समाधानी राहण्यासाठी महिला आवर्जून हे व्रत पाळतात.