ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पहलगाम हल्ल्यानंतर, गुगल सर्च ट्रेंडच्या मते, पाकिस्तानी लोकांमध्ये भारताबद्दलच्या गोष्टी जाणून घेण्याची आवड वाढत चालली आहे.
पाकिस्तानच्या गुगल ट्रेंडमध्ये क्रिकेटसह भारताची टेक्नॉलॉजी, मुकेश अंबानी यांची संपत्ती आणि कंपनीबद्दलची माहिती सर्वाधिक सर्च होत आहेत.
परंतु पाकिस्तानी बायका गुगलवर भारताबद्दल कोणत्या गोष्टी सर्च करतात माहितीये का, जाणून घ्या.
पाकिस्तानातील स्त्रिया घरगुती हिंसाचारापासून त्रासले आहेत. यासाठी पाकिस्तानातून सीमा आलोंडून भारतात कसे यावे हे गुगलवर सर्वाधिक सर्च करत आहेत.
भारतात चांगल्या जीवनाची अपेक्षा ठेवत काही महिलांनी भारतात येण्यासाठी मार्ग आखण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी गुगल मॅप्सचा वापर केला आहे.
पहलगाम दहशतवाही हल्ल्यानंतर, पाकिस्तानी स्त्रिया, व्हिसा, भारताता राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांच्या हक्कांशी संबधित गोष्टी सर्वाधिक सर्च केल्या जात आहेत.
पाकिस्तानी बायका भारतातील ज्या भागात स्थायिक होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या भागातील भारतीय संस्कृती आण चालिरितींबद्दलची माहिती गुगलवर शोधत आहेत.