Morning walk mistakes: मॉर्निंग वॉक करताना कोणत्या चुका टाळाव्यात? जाणून घ्या 8 महत्वाचे नियम

Tanvi Pol

रिकाम्या पोटी चालणे

मॉर्निंग वॉकला जाताना थोडंसे खावू जावे.

Walking on an empty stomach | canva

चुकीची चप्पल घालणे

आरामदायक शूज घालूनच मॉर्निंग वॉकला जावे.

Wearing the wrong slippers | pinterest

वॉर्मअप न करणे

मॉर्निंग वॉक करण्यासाठी हालकासा वॉर्मअप करणे.

Not warming up | Saam Tv

पाण्याची कमतरता

थोडं पाणी सोबत ठेवावे.

Lack of water | canva

जास्त जोरात किंवा हळू चालणे

मॉर्निंग वॉक करताना मध्यम गती ठेवून चालणे.

Walking too fast or slow | canva

जास्त जोरात किंवा हळू चालणे

मॉर्निंग वॉक करताना मध्यम गती ठेवून चालणे.

Not walking regularly | canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Paying attention to your mobile phone | Canva

NEXT: खोकला झाल्यास हे पदार्थ खाणं टाळा!

Health Tip | yandex
येथे क्लिक करा...