Health Tip: खोकला झाल्यास हे पदार्थ खाणं टाळा!

Tanvi Pol

मसालेदार पदार्थ

मसालेदार पदार्थ खाणं टाळा त्यामुळे गळ्यात जळजळ होऊन खोकला वाढतो.

palatable food | Canva

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

दूध गळ्यात चिकटपणा निर्माण करतो, ज्यामुळे खोकला वाढू शकतो.

milk products | Saam Tv

फास्ट फूड

जास्त तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्याने खोकला वाढतो.

Fast Food | yandex

कॅफिनयुक्त पदार्थ

चहा किंवा कॉफी जास्त प्रमाणात पिऊ नयेत, कारण ते गळ्याला ड्राय करतात.

Caffeinated substances

सोडा आणि गॅस असलेले ड्रिंक्स

यामध्ये बर्फ किंवा गॅस असल्यामुळे गळ्यात इरिटेशन होऊ शकते.

Soda and gas drinks | Freepik

अधिक तिखट पदार्थ

या पदार्थांमुळेही खोकला वाढतो.

Spicy Foods

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health Tip | Saam Tv

NEXT: अचानक मान लचकली? पटकन करा 'हा' उपाय, मिनिटांत मिळेल आराम

Home Remedies | Saam Tv
येथे क्लिक करा...