Home Remedies: अचानक मान लचकली? पटकन करा 'हा' उपाय, मिनिटांत मिळेल आराम

Tanvi Pol

मानेला विश्रांती द्या

काही वेळ विश्रांती घ्या आणि मानेला हालचाल होणार नाही अशा स्थितीत ठेवा.

Give yourself rest | Google

पट्ट्याने शेक द्या

मानेला गरम पाण्याच्या पट्ट्याने शेक द्या.

Give a shake to the belt

योग्य उशी

झोपताना योग्य उशीचा वापर करावा.

Neck | yandex

स्ट्रेचिंग व्यायाम करा

मान लचकली असल्यास सौम्य स्ट्रेचिंग करावी.

Neck | yandex

एकाच स्थितीत जास्त वेळ राहू नका

मान दुखत किंवा लचकली असल्यास जास्त वेळ एकाच स्थितीत ठेवू नका.

Don't stay in one position for too long | yandex

मलम लावा

स्नायूंना आराम देणारा मलम तुम्ही लावू शकता.

Ointment | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health care Tip | Saam T

NEXT: उन्हाळ्यात कपड्यांमधून घामाचा वास जातच नाही; तर करा 'हे' उपाय

What home remedies | freepik
येथे क्लिक करा...