Tanvi Pol
उन्हाळ्यात प्रत्येकजण घामाच्या त्रासाने हैराण झाले आहेत.
त्यातही या दिवसात कपड्यांमधूनही घामाचा वासही जात नाही.
चला आज काही घरगुती उपाय पाहुयात ज्याने कपड्यांतून घामाचा वास लगेच जाईल.
कपडे भिजवणाताना त्यात लिंबाचा रस मिसळा.
कपडे धुताना बेंकिग सोडा वापरल्याने कपड्यातून घामाचा वास निघतो.
कपडे कडक उन्हात जास्त वेळ वाळवल्याने घामाचा वास कपड्यात येत नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.