Tanvi Pol
अनेकांना पालीचा घरात त्रास सहन करावा लागतो.
घरात पाल आली की बाहेर कसे काढावे हे माहिती नसते.
चला तर काही उपाय पाहूयात ज्यांच्या मदतीने पाल घराबाहेर काढता येईल.
मोहरीचे तेल घरातील कोपऱ्यात शिंपडल्याने फायदा दिसून येतो.
अंड्याच्या कवच्याच्या वासाने पाली पळतात.
कॉफीच्या वासाने घरातून पाली पळून जातात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.