Tanvi Pol
प्रत्येकाला किचनमध्ये बऱ्याचदा झुरळांचा त्रास सहन करावा लागतो.
आज असे काही उपाय पाहूयात ज्याने झुरळ कधीच किचनमध्ये येणार नाही
किचनधील कोपऱ्यात बेकिंग सोडा आणि सुंठ याचे मिश्रण करुन ठेवावे.
किचनमध्ये ठिक-ठिकाणी कॉफी ठेवल्याने झुरळ येत नाहीत.
झुरळ ज्या भागातून फिरतात तिथे बोरीक पावडर टाकावी.
किचनमध्ये कडुलिंबाचे तेल फवारल्याने झुरळाचा त्रास होत नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.