Saam Tv
काहींना प्रवास करण्याची प्रचंड इच्छा असते. मात्र त्यांना एक प्रश्न किंवा भिती असते.
प्रवास प्रमींना वाहनांमधून प्रवास करताना उलट्या होतात. त्यामुळे त्यांना फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत प्रवास करायला आवडत नाहीत.
आता चिंता सोडा आणि पुढील टिप्स तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा.
नेहमी लक्षात ठेवा प्रवासात खूप वेळ मोबाईल वापरल्याने मेंदूवर ताण पडतो.
तुम्ही जर संपुर्ण प्रवास एखादी स्क्रीन पाहत राहत असाल त्यानंतर त्याचा वापर करणं थांबता. अशाने तुम्हाला मळमळ होऊ शकते.
तुम्ही प्रवासात चॉकलेट चघळा किंवा तोंडात सुपारी ठेवा. त्याने तुम्हाला उलटी येणार नाही.
प्रवास करायचा दिवस असेल तर घरचे आणि साध्या अन्नाचा आहार घ्या.
तुम्ही प्रवासाला जाताना पोटभर अन्न खात असाल तर आत्ताच थांबा. त्याने तुम्हाला उलटी येऊ शकते.
प्रवासात स्वत: ला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही फळांचे सेवन प्रवासात करू शकता.
तुम्हाला ज्या वेळेस उलटीसारखे वाटत असेल तर इतरांशी बोलत राहा.