Saam Tv
फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीला होळीचा सण साजरा केला जातो.
यंदा होळी १४ मार्च २०२५ मध्ये साजरा केला जाणार आहे.
हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्वाचं स्थान आहे. रंगपंचमी खेळून हा दिवस साजरा केला जातो.
होळीच्या दिवशी काही चुका करणं टाळलं पाहिजे. अन्यथा तुमच्यावर पैशांच संकट येवू शकतं.
होळीच्या दिवशी कधीच घर रिकामं सोडू नये त्याने घरात नकारात्मकता प्रवेश करते.
होळीच्या दिवशी तुम्ही घरात काळोख करून राहू नये. त्याने लक्ष्मी तुमच्यावर रागावू शकते.
होळीच्या दिवशी मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे.