Top 10 Temples: भारतातील प्रसिद्ध 10 मंदिरे कोणती? तुम्ही कुठं कुठं भेट दिली?

Saam Tv

अमृतसर

अमृतसरमधील सुवर्ण मंदिर हे शीखांचे प्रसिद्ध तिर्थस्थळ आहे.

Golden Temple Amritsar | google

वाराणसी मंदिर

शंकर भगवानांचे वाराणसीचे काशी विश्वनाथ मंदिर हे गंगेच्या काठावर वसलेले पवित्र मंदिर आहे.

Kashi Vishwanath Temple | google

गुजरातमधील मंदिर

सोमनाथ मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध मंदिर आहे.

Somnath Temple | google

मदुराई मंदिर

मीनाक्षी मंदिर हे ऐतिहासिक काळातील विविध वास्तुकलेने भरलेले मंदिर आहे.

मदुराई मंदिर | google

तिरुपती मंदिर

तिरुपतीला व्यंकटेश्वर मंदिर आहे हे सर्वाधिक भेट दिलेल्या मंदिरापैकी एक आहे.

Famous Temple In India | Ai

पुरी येथील मंदिर

पुरी येथील भगवान श्री जगन्नाथाचे मंदिर हे हिंदूंच्या प्राचीन मंदिरांपैकी एक आहे.

Temple of Lord Sri Jagannath | google

केदारनाथ

केदारनाथ मंदिर हे सगळ्यात प्रसिद्ध शिव मंदिर आहे.

Kedarnath | Yandex

नवी दिल्ली

अक्षरधाम मंदिर हे भगवान स्वामीनारायण यांचे प्रसिद्ध मंदिर नवी दिल्लीमध्ये आहे.

Akshardham Temple | google

जम्मू काश्मिरमधील मंदिर

जम्मू काश्मिरमधील वैष्णो देवी मंदिर हे एक प्रसिद्ध आणि जागरुक मंदिर आहे.

Temple in Jammu and Kashmir | google

माउंट आबू मंदिर

दिलवाडा जैन मंदिर हे वास्तुकला, अदभुत संगमरवरी दगडी कोरीवकामासाठी जगभरातले प्रसिद्ध मंदिर आहे.

Mount Abu Temple | google

NEXT: थंड पाणी प्यायल्याने वजन वाढतं का?

Drinking Cold Water Effects | freepik
येथे क्लिक करा