Saam Tv
प्रत्येकाच्या घरात एक व्यक्ती अशी असते जी घरात जाताच क्षणी थंड पाण्याची बाटली घेतात.
यात जर डाएटचा समावेश केला तर हे थंड पाणी तुमचं वजन वाढवेल असा सल्ला दिला जातो.
हे खरं की खोटं? हे एका व्हायरल व्हिडिओमधील getsetfit या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्टवरून समोर आले आहे.
तज्ज्ञांच्या मते थंड पाणी प्यायल्याने शरीराच्या आतील भागाचे तापमान वाढते.
म्हणजेच आपल्या शरीरात योग्य तापमान सेट होते.
त्याचा फायदा आपल्याला कॅलरीज बर्न करण्यासाठी होतो.
यामुळे असं सिद्ध होतं की, थंड पाणी प्यायल्याने वजन वाढत नाही.
याउलट आपल्या शरीरातील जास्तीच्या कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.