Indian Currency: भारतीय नोटा कशापासून बनवल्या जातात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय चलन

वेगवेगळ्या देशातील चलनी नोटा वेगवगळ्या मटेरियल पासून बनवल्या जातात. दररोज वापरल्या जाणाऱ्या चलनी नोटा कशापासून बनवल्या जातात, जाणून घ्या.

Money | yandex

विशेष कापड

तुम्हाला माहीत आहे का की, भारतीय नोटा हे कागदपासून नव्हे तर एका विशेष कापडापासून बनवल्या जातात.

Money | yandex

कॉटन आणि लिनन

भारतीय नोटा हे कॉटन आणि लिननच्या धाग्यांपासून बनवले जातात.

money | google

सिक्योरिटी पेपर मिल

१०, २०, ५०, १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांमध्ये वापरली जाणारी शाई आणि कापड भारत सरकारच्या विशेष सिक्योरिटी पेपर मिलमध्ये तयार केले जातात.

money | google

नोट बनवण्याची प्रक्रिया

या नोटांमध्ये सिक्योरिटी थ्रेड, वॉटरमार्क, इन्टॅग्लियो प्रिटिंग सारखे तंत्रज्ञान वापरले जातात. जेणेकरुन नकली नोट बनवणे शक्य होणार नाही.

money | google

ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा

ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा सारख्या देशात पॉलिमर म्हणजेच (plastic like material) पासून नोट बनवले जातात. जे दीर्घकाळ टिकतात.

Money | Saam Tv News

NEXT: बूट की चप्पल, मॉर्निंग वॉकसाठी काय चांगले?

Morning Walk | AI
येथे क्लिक करा