Siddhi Hande
प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्राजक्ता माळी लग्न कधी करणार असा प्रश्न चाहते विचारत आहेत.
प्राजक्ता माळीला नवरा कसा हवा असा प्रश्न एका कार्यक्रमात विचारण्यात आला.
यावेळी प्राजक्ताने सांगितले की, चहा बनवणारा आणि पिणारा नवरा मला हवाय.
मला दाढी असलेला नवरा हवा आहे. मराठी माणसाला दाढी आणि मिशी शोभते.
प्राजक्ता माळीला डोंगरावर फिरायला नेणारा नवरा हवा आहे. डोंगरावर नेहमी प्रेम फुलते असं तिला वाटते.
याचसोबत मला कविता ऐकवणारा नवरा मला हवाय, असंही प्राजक्ताने सांगितले.