Sakshi Sunil Jadhav
श्रावण महिन्यात शंकर भगवानाची पूजा केली जाते.
साप हा भगवान शंकराच्या गळ्यातला हार असल्याचे सांगितले जाते.
श्रावणात साप दिसल्यास अनेक गोष्टी दर्शवतात.
हिंदू धर्मात प्राचीन काळापासून नागाची पूजा केली जाते.
साप हे पवित्र असले तरी ते विषारी असतात.
ज्योतिषशास्त्रात श्रावण महिन्यात साप दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. ५.५५ ते ६.१५
भगवान शंकराच्या गळ्यातल्या सापाची श्रावणात पूजा केल्याने सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.
श्रावणात तुम्हाला साप दिसल्यास त्वरित भगवान शंकराचे नामस्मरण करा आणि हात जोडा.
तुम्हाला जर स्वप्नात साप दिसत असेल तर तुमच्या मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहेत.