Sakshi Sunil Jadhav
अमृता खानविलकरने नुकतेच फिल्म फेअरमधील खास फोटो पोस्ट केले आहेत.
अमृता खानविलकर मराठी कलिविश्वातली एक प्रसिद्ध आणि मेहनती अभिनेत्री आहे.
अमृताने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर राज्य केले आहे.
अमृता खानविलकर ही मराठीतच नाही, तर हिंदी सिनेमांमध्ये तिचे स्थान निर्माण करत आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकरने फिल्म फेअरमध्ये ब्लॅक ड्रेस परिधान केला आहे.
ब्लॅक ड्रेस, सिल्व्हर दागिने आणि हटके हेअर स्टाईल अमृताने केली आहे.
अमृता खानविलकरने केलेले हे फोटो शूट लोकांच्या चर्चेत आले आहेत.
अमृता खानविलकरने ब्लॅक रंगाचा वनपीस घालून ग्लॅमरस लूक केला आहे.
अमृता खानविलकर ही अभिनेत्री सतत सोशल मीडियावर सक्रीय असल्याने तिचे नवीन लूक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असते.