Sakshi Sunil Jadhav
बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध कुटुंबातील शनाया कपूर ही अभिनेत्री आहे.
शनाया कपूरचे बॉलिवूडशी एक खास नाते आहे.
सध्या शनाया कपूरने 'आँखों की गुस्ताखियां' या चित्रपटात काम केले आहे.
शनाया कपूर ही संजय कपूर यांची मुलगी आहे.
शनाया कपूरचा जन्म ३ नोव्हेंबर १९९९ रोजी झाला. ती सध्या २५ वर्षांची आहे.
शनायाने अभिनय आणि नृत्याचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. 'Gunjan Saxena' या चित्रपटात ती सहाय्यक दिग्दर्शक होती.
शनाया कपूरने 'गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
शनायाच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो तर ती ८ कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे.