Sakshi Sunil Jadhav
कपिल शर्मा सध्या भारतातील सगळ्यात श्रीमंत कॉमेडियनच्या यादीतला एक प्रसिद्ध अभिनेता आहे.
नेटफ्लिक्सवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा आता तिसरा सिझन येत आहे.
कॉमेडियन कपिल शर्माची अंदाजे २८० ते ३०० कोटी पर्यंत संपत्ती असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत.
The Great Indian Kapil Show वर Netflix वरून प्रति एपिसोड ₹5 कोटी तर पारंपरिक शोसाठी ₹30-50 लाख प्रति एपिसोड असे मानधन हा अभिनेता घेतो.
भारतच नाही तर अमेरिका, कॅनडा, युकेमध्ये कॉमेडी टूर करून कोटींची कमाई या अभिनेत्याची होते.
मुंबईतील अंधेरीत आलिशान फ्लॅट या अभिनेत्याचा आहे.
Mercedes-Benz S350, Range Rover Evoque, Volvo XC90, व खास बनवलेली व्हॅनिटी व्हॅन (~₹5.5 कोटी) अशा विविध कार या कपिल शर्माकडे आहेत.
इंस्टाग्राम, यूट्यूब आणि ट्विटरवर लाखो फॉलोअर्स; सोशल मीडिया स्पॉन्सरशिपद्वारेही कमाई होते.