Manasvi Choudhary
लग्नानंतर दोन जीव एकमेकांची होतात असं म्हटलं जाते. लग्नानंतर मुला- मुलीच्या आयुष्यात अनेक बदल होतात.
मात्र सध्या लग्नानंतर सिंगल राहण्याचा नवीन ट्रेंड सुरू आहे.
जपानमध्ये या ट्रेंडला सुरूवात झाली अन् आता सर्वीकडेच हा ट्रेंड पाहायला मिळतो आहे.
याचं मुख्य कारण म्हणजे कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी राहावे लागत आहे.
यासाठी आठवड्यातील शनिवार- रविवार हे जोडपे एकमेकांना भेटतात.
.
अनेकांना वीकेंड मॅरेजमुळे अनेक संकटांना देखील सामोरे जावे लागत आहे.
वीकेड मॅरेजमुळे एकटेपणा आणि डिप्रेशनची समस्या येते आहे