Manasvi Choudhary
क्रिकेटर विराट कोहली बड्या दिग्गज खेळाडूपैकी एक आहे.
क्रिकेट जगतात विराट कोहलीचा गाजावाजा सुरू आहे.
विराट कोहली प्रोफेशनल लाईफसह पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो.
यानुसार विराट कोहलीच्या मुलीचे नाव तुम्हाला माहिती आहे का?
विराट आणि अनुष्काच्या मुलीचं नाव वामिका असं आहे.
वामिका हिचा जन्म ११ जानेवारी २०२१ मध्ये झाला.
वामिका या नावाचा अर्थ माँ दुर्गाचे स्वरूप असं आहे.