Manasvi Choudhary
वटपौर्णिमा सणाला महिला नवीन साडी खरेदी करतात.
मार्केटमध्ये विविध डिझाइन्सच्या साड्या उपलब्ध आहेत.
अत्यंत कमी किंमतीत १००० रूपयांपासून तुम्ही साड्या खरेदी करू शकता.
लिननच्या साड्या तुम्ही खरेदी करू शकता. हलक्या आणि मऊ असतात.
कॉटनच्या साड्या तुम्ही सणासुदीला परिधान करू शकतात. हलक्या आणि दिसायला आकर्षक असा या साड्या असतात.
सिल्कमध्ये प्रिटेंड साड्यामध्ये विविध डिझाइन्स असतात यामुळे तुमचा लूक उठून दिसतो.
ऑनलाईन देखील तुम्ही या साड्या खरेदी करू शकता.