Manasvi Choudhary
साडी हा प्रत्येक महिलेंचा आवडता पोशाख आहे. साडी प्रत्येक महिला सुंदर दिसते.
काठपदरी साडी नेसायला सर्वांना आवडते. बारीक आणि नाजूक काठ असणाऱ्या साड्या अतिशय सुंदर दिसतात.
मोठ्या काठाच्या साडी तुम्ही परिधान करू शकता.
नवनवीन स्टायलिश अन् ट्रेडिंग साडी डिझाईन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
अश्या प्रकारच्या काठपदरी साड्या तुमचा लूक्स सुंदर दिसतील.
लग्नसंमारभात लूक उठून दिसण्यासाठी तुम्ही काठपदरी किंवा खणाच्या साड्या परिधान करू शकता.
काठापदराच्या पैठणी साडी तुम्ही शुभ कार्यात, लग्नसमारभांत परिधान करू शकता.