Nail Cutter: नेल कटरमध्ये असलेल्या लहान छिद्राचा उपयोग काय? तुम्हाला माहितीये का?

Dhanshri Shintre

नेल कटर

नेल कटर नखं कापण्यासाठी वापरला जातो, परंतु त्याचे अनेक इतर उपयोगही आहेत, जे अनेकांना माहित नाही.

Nail Cutter | freepik

छोटे छिद्र

नेल कटरच्या मागील भागातील छोटे छिद्र कशासाठी असते? याबाबत अनेकांना माहिती नसते. जाणून घ्या याचा उपयोग.

Nail Cutter | freepik

छिद्राचा उपयोग

चला जाणून घेऊया या लहान छिद्राचा उपयोग, जेणेकरून पुढच्या वेळी गरज पडल्यास तुम्ही त्याचा योग्य वापर करू शकता.

Nail Cutter | freepik

वायरवरील प्लास्टिक

पक्कड उपलब्ध नसल्यास, वायरवरील प्लास्टिक काढण्यासाठी दातांचा वापर टाळा. त्याऐवजी, नेल कटरचा सुरक्षित पर्याय म्हणून उपयोग करा.

Nail Cutter | freepik

ॲल्युमिनियम

याशिवाय, जर ॲल्युमिनियम थोडा जाड असेल, तर तो वाकवण्यासाठीही नेल कटरच्या या लहान छिद्राचा उपयोग केला जाऊ शकतो.

Nail Cutter | freepik

स्टँड

नेल कटरच्या मदतीने तुम्ही सहज मच्छर मारणाऱ्या कॉइलसाठी एक स्टँड तयार करू शकता, जो उपयोगी ठरेल.

Nail Cutter | freepik

चावीचे रिंग

नेल कटरवरील छिद्र केवळ शोभेसाठी नाही, ते उपयुक्त आहे. गरज पडल्यास तुम्ही ते चावीच्या रिंगसाठी वापरू शकता.

Nail Cutter | freepik

विविध कामांसाठी

आता तुम्ही नेल कटरचा उपयोग घरातील विविध कामांसाठी सहज आणि प्रभावीपणे करू शकता.

Nail Cutter | freepik

NEXT: नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार? तारीख आली समोर...

येथे क्लिक करा