Manasvi Choudhary
ऑफिस असो, हॉस्पीटल असो या इमारत कुठेही आपल्याला लिफ्ट पाहायला मिळते.
मात्र याच लिफ्टमध्ये आरसा का असतो असा कधी प्रश्न तुम्हाला पडलाय का?
अनेकदा छोट्या ठिकाणी गुदमरायला होते तसेच हृदयाचे ठोके वाढतात मात्र लिफ्टमध्ये आरसा असल्यास जागा मोठी आणि मोकळी वाटते.
लिफ्टमध्ये अनेकांना भिती वाटते, लीफ्टचा स्पीड असल्यास घाबरायला होते यामुळे एक्सप्रिमेंट म्हणून लिफ्टमध्ये आरसा लावण्यात आला.
लिफ्टमध्ये प्रत्येकजण काय करत आहे हे तुम्ही सहजरित्या पाहू शकता.
लिफ्टमध्ये आरसा असल्याने आपल्याला सुरक्षितता वाटते.
लिफ्टमध्ये आरसा असल्याने लिफ्टमधील लोकांचे लक्ष विचलित होऊ शकते.