Manasvi Choudhary
लव्ह हा शब्द आपण सर्वजण अनेकदा बोलतो.
प्रेमाच्या नात्यासाठी लव्ह या शब्दाचा उच्चार केला जातो.
मात्र लव्ह या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हे जाणून घेऊया.
एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल आपुलकी, प्रेमळपणा आणि प्रेम म्हणजे लव्ह असा अर्थ आहे.
एखाद्या व्यक्तीशी भावनिक, मानसिक, शारीरिक संबंध जोडले गेल्यामुळे निर्माण झालेला स्नेह म्हणजे लव्ह होय.
कितीही संकट आली तरी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिचा/त्याचा सोबती बनून राहणे म्हणजे लव्ह होय.