Manasvi Choudhary
कट्टी अन् बेट्टीची मैत्री लहानपणी सर्वांनीच केली आहे.
शाळेत असो की आयुष्याच्या कोणत्याही टप्यात प्रत्येकाचा एक मित्र- मैत्रिण असते.
मात्र तुम्हाला मैत्रीचा खरा अर्थ माहित आहे का?
मैत्रीचा खरा अर्थ आज जाणून घेऊया.
मैत्री म्हणजे एक प्रेमळ आणि विश्वासाचं नातं.
कोणत्याही स्वार्थाशिवाय हे नातं कायमच सोबत असतं त्याला मैत्री म्हणतात.
मैत्री हे एक असं नातं आहे ज्याच्याशी तुम्ही मनसोक्त व्यक्त होऊ शकता.
आपल्या मित्र- मैत्रिणीजवळ तुम्ही सर्व भावना व्यक्त करू शकता.