Manasvi Choudhary
मराठीसह हिंदीविश्वात अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर.
ऐश्वर्या नारकर यांनी आजवर अनेक मालिका आणि सिनेमा यामध्ये भूमिका साकारल्या आहेत.
ऐश्वर्या नारकर यांची पहिली मालिका महाश्वेता ही होती.
ऐश्वर्या नारकर यांचा जन्म ८ डिसेंबर १९७४ मध्ये झाला आहे.
ऐश्वर्या नारकर यांनी मुंबई युनिव्हर्सिटीतून बॅचलर ऑफ आर्ट्स ही पदवी घेतली आहे.
ऐश्वर्या नारकर यांनी नृत्याची आवड आहे. त्याचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.