Saam Tv
मुंबईची लाईफ लाइन म्हणजे ट्रेन आहे. मुंबईत लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात.
ट्रेन ही भारताच्या प्रत्येक टोकाला जोडणारी एक जीवनरेखा म्हणून काम करत असते.
तुम्ही जेव्हा ट्रेनने प्रवास करता. तेव्हा त्या तिकीटावर PNR,WL,RSWL असे अनेक कोड लिहिलेले असतात.
पण तुम्ही कधी विचार केलाय का की, ''Train'' चा फुल फॉर्म काय आहे?
नसेल केला तर आम्ही तुम्हाला पुढच्या एका क्लिकवर लगेचच सांगतो.
जसा ''TV'' हा एक स्वतंत्र शब्द आहे. तसाच ''Train'' हा सुद्धा एक स्वतंत्र शब्द आहे.
Train या शब्दाचा फुल फॉर्म म्हणजे ''टुरिस्ट रेल्वे असोसिऐशन इंक'' असा आहे.
ट्रेन हा शब्द ''ट्रेनर'' या फ्रेंच शब्दापासून झाला आहे.
ट्रेनचा अर्थ खेचणे असा होतो. यालाच लॅटिनमध्ये ''ट्राहेरे'' असे म्हणतात.