Traffic Signal Light: ट्रॅफिक लाईट म्हणजे काय? लाल, हिरवा आणि पिवळा रंगाचा अर्थ काय?

Manasvi Choudhary

वाहतूक सिग्नल

रस्त्यावरून प्रवास करताना वाहतून सिग्नलशिवाय तुम्ही प्रवास करू शकत नाही.

वाहतूक दिवे

रोड वाहनांचा वेग हा वाहतूक दिव्यांद्वारे नियंत्रित केला जातो. प्रत्येक वाहतूक सिग्नलवर हे वाहतूक दिवे लावले आहेत त्यांनाच ट्रॅफिक लाईट्स म्हणतात.

Traffic Light Colour Meaning

प्रवास सुरक्षित होतो

वाहतूक सिग्नलच्या या नियमांचे पालन केल्याने आपला प्रवास सुरक्षित होतो.

Traffic Light Colour Meaning

ट्रॅफिक लाईट्स

ट्रॅफिक सिग्नल म्हणून ओळखले जाणारे ट्रॅफिक लाईट्स हे वाहतुकीच्या नियमांसाठी असतात. ट्रॅफिक लाईट्स रस्त्यांच्या क्रॉसिंग आणि चौकांवर लावले जातात. अनेक रंगछटा चालकांना काय करावे याचे मार्गदर्शन करतात.

Traffic Light Colour Meaning

ट्रॅफिक लाईटचे काम

या ट्रॅफिक लाईटचे निश्चित वेळेच सिग्नल आपोआप लाईट्समधून निश्चित केले जाते.

Traffic Light Colour Meaning

लाल ट्रॅफिक लाईट

लाल रंगाच्या ट्रॅफिक लाईट्सवर STOP लिहलेले असते जे दूरवरून दिसते. लाल रंग कधीही धोक्याचे संकते देते यामुळे वाहन चालकाला सावध राहण्याचा सल्ला असतो.

Traffic Light Colour Meaning

पिवळा रंग

पिवळा रंगाची लाईट्स चालकाला तयार राहण्यास सांगते म्हणजेच धोक्याचा लाल रंग बदलून तुम्ही वाहन चालवण्यास सावध राहावे.

Traffic Light Colour Meaning

हिरवा रंग

हिरवा रंग हा लाल रंगाच्या विरूद्ध आहे. डोळ्यांना आरामदायी वाटणारा हिरवा रंग पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतो.

Traffic Light Colour Meaning

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: लग्नाआधी हळद का लावतात? कारण वाचून थक्क व्हाल

येथे क्लिक करा..