Manasvi Choudhary
तुम्ही कोणालाही पहिल्यांदा भेटत असाल तर काय काळजी घ्यावी हे जाणून घ्या.
पहिल्याच भेटीत कुणाशीही तुमच्या पास्टबद्दल सांगू नका.
कोणाशीही राजकीय विषयांवर शक्यतो चर्चा करणे टाळा यामुळे मत भेद तयार होतील.
पहिल्या भेटीत कुणाशीही आर्थिक बाबींवर चर्चा करणे टाळा.
कोणालाही पहिल्या तुमचा पगार किती असे विचारणं टाळा.
जो पर्यंत तुम्ही एखाद्या व्यक्तीला ओळखत नाही तो पर्यंत लग्नाविषयी चर्चा करू नका.
वैद्यकीय समस्याविषयी अनोळखी व्यक्तीसोबत चर्चा करणे टाळा. तुम्ही स्वत:विषयीचे अधिकचे मत मांडू नका.
पहिल्यांदा भेटत आहात तर समोरच्याचे बोलणे देखील ऐकून घ्या.