Brahma Muhurat: ब्रह्म मुहूर्ताची अचूक वेळ कोणती आहे?

Surabhi Jayashree Jagdish

ब्रह्म मुहूर्त

सनातन परंपरेमध्ये ब्रह्म मुहूर्ताला खूप महत्त्व देण्यात आलं आहे.

सुख-समृद्धी

ब्रह्म मुहूर्तामध्ये पूजा केल्याने जीवनात सकारात्मकता राहते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.

अक्षय मुहूर्त

ब्रह्म मुहूर्ताला अक्षय मुहूर्त असेही म्हणतात. या मुहूर्तामध्ये केलेलं कोणतंही कार्य निश्चितच सफल होतं.

वेळ

ब्रह्म मुहूर्ताची वेळ पहाटे 4 ते 5:30 पर्यंत आहे. हा काळ शुभ मानला जातो.

काम

ब्रह्म मुहूर्तामध्ये कोणतं काम केलं केल्याने आर्थिक लाभ होतो ते जाणून घेऊया.

जागरण

ब्रह्म मुहूर्तावर जागरण केल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते. घरची गरिबी दूर होऊन तुमच्याकडे भरपूर पैसे येतात.

पिवळ्या रंगाचा का असतो बुलडोझर? खरं कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

येथे क्लिक करा